Surah Al-Masad With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 111. अल् लहब - سورة لهب

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. तुटून गेले अबू लहबचे हात आणि विफल झाला तो.
  2. त्याची मालमत्ता आणि जे काही त्याने कमविले ते त्याच्या काहीच उपयोगी पडले नाही.
  3. अवश्य तो उसळत्या ज्वालांच्या अग्नीत टाकला जाईल
  4. आणि (त्याच्याबरोबर) त्याची पत्नीसुद्धा.
  5. आगलावेपणा करणारी, तिच्या मानेत अग्निचा तळपता दोर असेल.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post