Surah An-Nas With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 114. अन् नास - ٱلنَّاس

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. सांगा, मी शरण मागतो मानवांच्या पालनकर्त्यापाशी,
  2. मानवांच्या बादशाहपाशी,
  3. मानवांच्या खर्‍या ईश्वरापाशी,
  4. त्या दुष्प्रवृत्त करणार्‍याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो,
  5. जो लोकांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करतो,
  6. मग तो जिन्नांपैकी असो की मानवांपैकी.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post