Surah Al Fatihah With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

1.अल् फातिहा - ٱلْفَاتِحَة



अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
  1. स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता) आहे.
  2. एकमात्र कृपावंत आणि दयावंत,
  3. निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.
  4. आम्ही तुझीच बंदगी (भक्ती) करतो आणि तुजपाशीच मदत मागतो.
  5. आम्हाला सरळ मार्ग दाखव.
  6. त्या लोकांचा मार्ग ज्याना तू अनुग्रहित केलेस. जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post