Surah Al-Ikhlas With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 112. अल् इखलास - ٱلْإِخْلَاص

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. सांगा, तो अल्लाह आहे एकमेव.
  2. अल्लाह सर्वांपासून निरपेक्ष आहे आणि सर्व त्याचे गरजवंत आहेत.
  3. न त्याची कुणीही संतती आहे आणि न तो कोणाची संतती.
  4. आणि कुणी त्याच्या समान नाही.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post