Surah Al-Falaq With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 113. अल् फलक - ٱلْفَلَق

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. सांगा, मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची,
  2. त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे
  3. आणि रात्रीच्या अंधाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरतो,
  4. आणि गंड्यांत फुंकणार्‍यांच्या अरिष्टापासून
  5. आणि मत्सर करणार्‍यांच्या अरिष्टापासून जेव्हा ते मत्सर करतात.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post